You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'तुमचे पंतप्रधान कठीण प्रश्नांची उत्तरं कधी देतील?', नॉर्वेच्या पत्रकाराला भारतानं दिलं 'हे' उत्तर
पत्रकार परिषदेत नॉर्वेच्या एका पत्रकाराने भारतातील 'मानवाधिकारांचे उल्लंघन' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 'कठीण प्रश्नांना सामोरे जात नाहीत', याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला प्रश्न विचारला.
अदानींवरील सर्व आरोप अमेरिकेच्या न्याय विभागानं घेतले मागे; नेमकी काय 'सेटलमेंट' झाली?
अमेरिकेच्या न्याय विभागानं अखेर भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचे पुतण्या सागर अदानी यांच्यावरील सर्व फौजदारी आरोप मागे घेतले आहेत.
चार दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; मुंबईत एका लिटरसाठी मोजावे लागणार 'एवढे' रुपये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाचा उल्लेख करत, लोकांना पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीनं वापर करण्याचा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सल्ला दिला होता.
विश्वाचा सर्वांत मोठा नकाशा तयार, गूढ अशा 'डार्क एनर्जी'बद्दल समोर आल्या 'या' गोष्टी
फायबर-ऑप्टिक डिटेक्टरच्या मदतीने हे उपकरण आकाशगंगांचा प्रकाश तपासते (स्पेक्ट्रम). त्या प्रकाशावरून विश्व किती वेगाने विस्तारत आहे आणि त्या आकाशगंगा किती दूर आहेत, हे समजते.
भारत सर्वाधिक परकीय चलनसाठा असलेल्या देशांच्या यादीत कितव्या स्थानी? 'हे' आहेत टॉप-10 देश
एखाद्या देशाची अर्थव्यवस्था किती भक्कम आहे, याचा एक निकष किंवा मानक म्हणजे, त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे किती परकीय चलनसाठा आहे.
'मी सेक्स वर्कर असल्याचा अर्थ माझ्यावर गँगरेप करावा असा होतो का?'; दिल्लीतील सर्व्हायवर महिलेनं BBC ला काय सांगितलं?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11-12 मे दरम्यानच्या रात्री 12 वाजून 15 मिनिटं आणि 2 वाजून 30 मिनिटांदरम्यान ही घटना घडली.
साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाचा भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाचा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानीवारी येथे भीषण अपघात झाला त्यात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली.
शिवराज मोटेगावकर : कोचिंग नेटवर्कमधील सर्वात मोठे क्लासेस ते NEET पेपरफुटी प्रकरणात अटक; जाणून घ्या सर्वकाही
NEET-UG 2026 परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अर्थात सीबीआयनं सर्वात मोठी अटक केली, ती म्हणजे प्रा. शिवराज मोटेगावकर यांची.
'सायकॅट्रिस्ट म्हणजे फक्त डॉक्टर नाही'; डॉ. आनंद नाडकर्णी यांनी बदललेली मानसिक आरोग्याची व्याख्या
प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे 15 मे रोजी निधन झाले. त्यांच्या आठवणींना मुक्ता पुणतांबेकरांनी या लेखाच्या माध्यमातून उजाळा दिला आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 32 डिग्री तापमानातही जीव जाऊ शकतो? जाणून घ्या Humid Heat म्हणजे नेमकं काय, वेळ 5,29
दमट उष्णतेचा त्यांच्या शरीरावर आणि कामावर काय परिणाम होतोय? Wet-Bulb Temperature आणि Heat Index म्हणजे काय? समुद्राचं वाढतं तापमान आणि हवामान बदल याचा या संकटाशी काय संबंध आहे? जाणून घ्या
व्हीडिओ, 1262 किलो कांदा विकून उलट व्यापाऱ्यालाच 1 रुपया खिशातून द्यावा लागला; शेतकऱ्यानं मांडली व्यथा, वेळ 5,30
काही शेतकऱ्यांना 1 रुपये किलो दरानं कांदा विकावा लागतोय, तर काही शेतकऱ्यांना कांदा शेतातच पेटवून दिलाय.
व्हीडिओ, महाराष्ट्रात ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ येणार; जमिनीच्या व्यवहारात नेमके काय बदल होतील?, वेळ 2,54
सध्या या कायद्याला अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू आहे. पण, हा कायदा काय आहे आणि त्यामुळे जमिनीच्या व्यवहारात कोणते बदल होणार, जाणून घेऊया.
व्हीडिओ, उल्हासनगरात महिलेची धिंड, 6 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय, वेळ 2,34
उल्हासनगरमध्ये एका 50 वर्षीय महिलेसह तिची बहिण आणि मुलीला काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचे केस कापून धिंड काढल्याचा प्रकार घडलाय.
व्हीडिओ, NEET परीक्षा रद्द, मागच्या दोन वर्षांत NTA तर्फे घेण्यात आलेल्या 'या' परीक्षाही रद्द, वेळ 2,13
पेपर फुटीचे आरोप होत असतानाच आता एनटीएने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्हीडिओ, भारतानं गेल्या वर्षी पाकिस्तानात जिथे हल्ले केले, तिथे आता स्थिती कशी आहे? - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 4,39
गेल्या वर्षी 7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तानातील मुजफ्फराबाद, मुरीदके आणि बहावलपूर इथल्या काही ठिकाणांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांना आता एक वर्षं पूर्ण झालं आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.