BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
भारती फुलमाळी : 'मुलासारखी दिसते' म्हणून ट्रोलिंग; पण कशालाच न जुमानता अमरावती ते टीम इंडियापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
भारती ही महिलांच्या विश्वचषकात भारताचं प्रतिनिधित्व करणारी विदर्भाची दुसरीच क्रिकेटर आहे. याआधी मोना मेश्राम 2017 सालच्या वन डेविश्वचषकात खेळली होती. भारताला तेव्हा उपविजेतेपद मिळालं होतं.
टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख असलेले इलॉन मस्क कोण आहेत? त्यांची संपत्ती किती आहे?
बऱ्याच काळापासून इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत किंवा नेहमी त्या स्थानाच्या खूप जवळ राहिले आहेत.
ट्रम्प म्हणाले, रविवारी करारावर होणार सह्या, इराणनं मात्र वेळेबाबत दिलं 'हे' उत्तर
पर्शियन आखातातील संघर्ष सोडवण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, दोन्ही बाजू रविवारी, म्हणजेच आज एका करारावर स्वाक्षरी करतील.
पुरुष मृतदेहावर वादग्रस्त वक्तव्य, सेजल पवारवर कारवाई करताना केईएम प्रशासनाने मांडली 'ही' भूमिका
स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या शोमध्ये पुरुष मृतदेहांच्या खासगी अवयवांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या डॉ. सेजल पवारविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
मूल होऊ इच्छिणाऱ्या महिलांचे शोषण करणारे 'स्पर्म डोनर'; बीबीसीच्या तपासात गंभीर गोष्टी उघड
मातृत्वापासून वंचित असलेल्या महिलांना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी छळणं, तसेच, अशा गरजू महिलांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे, बेकायदा शुक्राणूंचे नमुने ऑनलाईन माध्यमातून विकण्यात येत असल्याचं 'यूके'मध्ये उघडकीस आलं आहे.
'ही माझी फार मोठी चूक होती'; बिर्याणीच्या बदल्यात मुलीकडून 'सेक्शुअल फेव्हर'वादावर प्रणित मोरेची माफी
एका विनोदी कार्यक्रमादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी केईएम रुग्णालयाने एमबीबीएसची विद्यार्थिनी सेजल पवार हिला चौकशी सुरू असेपर्यंत 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
हवाईदलाचं विमान कोसळलं; 2 अधिकारी आणि 'अग्निवीरां'सह 5 जणांचा मृत्यू
आसामच्या जोरहाट येथे आज (13 जून) एअरपोर्ट स्टेशनवर भारतीय हवाईदलाचे एएन-32 हे मालवाहू विमान अपघातग्रस्त झाले आहे.
37 वर्षांच्या महिलेने 12 वर्षांची मुलगी बनून 14 महिने लोकांची अशी केली फसवणूक
पोलिसांनी आपल्या निवेदनात सांगितलं, "आरोपीने स्वतःला लहान मूल दाखवण्यासाठी मुलांसारखंच वर्तन केलं आणि नियमितपणे बाळाची बाटली आणि खेळणी वापरली."
राज्यातील हवामानाबाबत अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाने काय इशारा दिला
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज (13 जून) दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार, 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वेळ 3,41
सांगली शहरात एका माथाडी कामगाराच्या घरात घुसून गोळीबार केल्याची घटना घडलीय.
व्हीडिओ, भारतातलं असं गाव जिथं आजही ना वीज आहे ना मोबाईल फोन!, वेळ 4,59
या गावात वीजही नाही आणि मोबाईल फोनही नाहीत आणि इथे लोक आजही चुलीवर स्वयंपाक करतात.
व्हीडिओ, डोनाल्ड ट्रम्प इराणमध्ये अपयशी ठरत आहेत का? जाणून घ्या युद्ध पुन्हा का सुरू झालं, वेळ 4,44
इराण आणि अमेरिकेतला संघर्ष गेल्या काही दिवसांत पुन्हा पेटताना दिसतो आहे. दरम्यान, अमेरिकेनं ऑईल टँकर्सवर केलेल्या हल्ल्यात भारतीय खुलाशांचा मृत्यू झाला आहे.
व्हीडिओ, कॉक्रोच जनता पार्टीच्या पुणे आंदोलनात जमेलेले लोक काय म्हणाले?, वेळ 5,18
अभिजीत दिपकेंच्या कॉक्रोच जनता पार्टीने पुणे शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केलं.
व्हीडिओ, मान्सून आणखी पुढे कधी सरकेल? महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात 'असं' असेल हवामान, वेळ 2,42
मान्सून आज महाराष्ट्रात आणखी पुढे सरकल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं असून, कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसल्या आहेत.
व्हीडिओ, अमोल मुझुमदार एक्सक्लुझिव्ह : 'ICC महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही टीमला कमी लेखून चालणार नाही', वेळ 26,13
वर्ल्डकपसाठीची टीमची तयारी, वन-डे वर्ल्डकप जिंकल्यानंतरच्या सहा महिन्यांतले अनुभव, महिला क्रिकेटमध्ये झालेले बदल यासगळ्याबद्दल टीमचे मुख्य कोच अमोल मुझुमदार यांना काय वाटतं?
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.



































































