BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
पश्चिम बंगालमधील बारुईपूर अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण; आतापर्यंत काय समोर आलं?
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी शनिवारपासून (4 जुलै) बेपत्ता होती. रविवारी (5 जुलै) तिचा मृतदेह एका तलावात आढळून आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.
वृद्धापकाळात कोणीही एकटं पडू नये, यासाठी 'हे' राज्य करतंय विशेष प्रयत्न
केरळ हे भारतातील सगळ्यात वेगाने वृद्धांची संख्या वाढणारं राज्य ठरत आहे. कारण तिथल्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरामुळे आज अनेक वृद्ध लोक घरी एकटेच राहत आहेत.
व्हीडिओ, एल निनो असतानाही मुसळधार पाऊस का पडतोय? , वेळ 3,40
एल निनो आला आहे, तरीही एवढा जोरात पाऊस का पडतोय? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. कारण जुलैच्या सुरुवातीला कोकणात आणि घाट प्रदेशात मुसळधार पाऊस झाला आहे.
इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या 12 वर्षांच्या मुलीवर गँगरेप; देहव्यापार करण्यास भाग पाडले
राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात 12 वर्षांच्या एका मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली 18 जणांना अटक करण्यात आली आहे.
पुढच्या 24 तासांत याठिकाणी असेल 'ऑरेंज' अलर्ट, राज्यात कुठे काय स्थिती, जाणून घ्या हवामानाचा अंदाज
हवामान विभागाने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड तसंच नाशिक आणि पुण्याच्या घाट प्रदेशात फ्लॅश फ्लड म्हणजे अचानक पूर येण्याच्या घटना घडण्याची शक्यताही वर्तवली होती.
मणका, हात, त्वचा, मेंदू ते डोळे; मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे 'या' अवयवांवर होतात परिणाम
तुमचा मोबाईल फोन, कॉम्प्यूटर आणि इतर डिजिटल उपकरणांच्या सततच्या वापरामुळे तुमच्या शरीरात असे काही बदल घडू शकतात, ज्यांकडे खरंतर अनेक लोकांचं लक्षसुद्धा जात नाही.
'आधी 6 हजार रुपये बिल यायचं, आता थेट 70 हजार'; वाढलेल्या वीज बिलांना स्मार्ट मीटर कारणीभूत? - ग्राऊंड रिपोर्ट
स्मार्ट मीटर खरंच फॉल्टी आहे का? जास्त वीज बिल येण्यामागे स्मार्ट मीटर कारणीभूत आहे का? याबद्दल आम्ही काही ऊर्जा क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांसोबत चर्चा केली.
पोस्टमनने लोकांची पत्रं घरी का लपवून ठेवली? अखेर कुत्र्यामुळे समोर आला प्रकार
एका पोस्टमनने लोकांना आलेली पत्रे त्यांना न देता अनेक वर्षे आपल्या घरीच ठेवली होती. हा प्रकार आता उघडकीस आला आहे. संबंधित पोस्टमनला निलंबित करण्यात आले आहे.
महिना उलटूनही ज्ञानेश्वरी सापडेना; डोंगर, तलाव सगळीकडे शोध, कुंपणावरील बाहुल्याही तशाच
ज्ञानेश्वरी कुठे आहे? तिच्यासोबत नेमकं काय घडलं? महिना उलटून गेला, तरी अजूनही या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत.
LIVE TV
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, समज-गैरसमज : आरक्षणासंबंधी तरुणांचे प्रश्न आणि शंकांवर डॉ. सुखदेव थोरात यांची उत्तरं, वेळ 57,15
भारतात आरक्षणाची गरज का आहे, ते कधी संपणार? शिक्षणातील आरक्षणाचे वास्तव. समज-गैरसमज या कार्यक्रमात आरक्षणाविषयी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांचा संवाद.
व्हीडिओ, भारत शोधायला निघालेल्या कोलंबसला अमेरिका अशी सापडली, गोष्ट US च्या जन्माची , वेळ 11,45
स्वातंत्र्याचा जाहीरनामा एकमताने स्वीकारल्यानंतर या वसाहतींनी राज्यघटना लिहीत राष्ट्राध्यक्षांकडे सर्व सूत्रं देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून 250 वर्षं ही व्यवस्था टिकून राहिली. वसाहतींची स्थापना आणि अमेरिकेच्या जन्माची ही गोष्ट.
व्हीडिओ, उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू; मुंबईतल्या साकीनाका इथं काय घडलं?, वेळ 1,56
उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मुंबईतल्या साकीनाका इथं काय घडलं?
व्हीडिओ, जमीन मोजणीच्या धोरणात बदल; मोजणीचे नवीन दर आणि कालावधी जाणून घ्या, वेळ 3,04
राज्य सरकारनं जमीन मोजणीच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. जमीन मोजणीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील दर आणि मोजणीचा कालावधी नव्यानं निश्चित करण्यात आलाय.
व्हीडिओ, तुम्ही फोनशिवाय राहू शकता? डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग केलेल्या 'या' तरुणीचे अनुभव ऐका, वेळ 9,45
जेव्हा एखादी व्यक्ती ऑनलाइन जगातून बाहेर पडते, तेव्हा काय घडते? काहींसाठी असं करणं सोपं ठरू शकतं.
व्हीडिओ, घारापुरीच्या उत्खननात सापडलेल्या 'या' ताम्रपटांमुळे कोणतं रहस्य उलगडलं? , वेळ 14,23
नोव्हेंबर 2025 ते जून 2026 या काळात मुंबईलगतच्या प्रसिद्ध घारापुरी म्हणजेच एलिफंटा बेटावर भारतीय पुरातत्व विभागानं एक अत्यंत महत्वाचं उत्खनन केलं.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.




































































