BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन कधी? पाहा ताजं अपडेट
मान्सून यंदा अंदमानात वेळेआधीच दाखल झाला, पण मग नंतर तो कुठे रेंगाळला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मान्सून कुठवर पोहोचला आहे, महाराष्ट्रात तो कधी दाखल होऊ शकतो आणि सध्या राज्यातलं हवामान कसं आहे, जाणून घेऊयात.
छातीत दुखल्यावर चुकीची गोळी घेतल्यास काय होतं? ॲस्पिरिन आणि सॉर्बिट्रेट या गोळ्यांमधला फरक काय?
ॲस्पिरिन आणि सॉर्बिट्रेट या दोन्ही गोळ्या उपलब्ध असल्या तरी त्या सहज वापरण्यासाठी नाहीत. कोणत्याही आजाराचं किंवा आपल्या शारीर-मानसिक स्थितीचं निदान डॉक्टरांनीच केलं पाहिजे. त्यांनी केलेल्या चाचण्यांमधूनच आपल्या आजाराचं निदान झालेलं असलं पाहिजे.
42 नवरदेव मंडपात पोहोचले, पण त्यांच्या वधूच गायब; सामूहिक विवाह सोहळ्यात नेमकं काय घडलं?
लग्न लावून देण्याच्या नावाखाली अनेक तरुणांकडून पैसे घेतले गेले होते. त्यांना इंदूरमधील एका अनाथाश्रमातील मुलींशी लग्न लावून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.
आसाराम बापूची गँगरेप आणि बाल लैंगिक शोषण प्रकरणातून निर्दोष मुक्तता; वाचा आसारामचा प्रवास
गँगरेप व बाल लैंगिक शोषण प्रकरणात आजन्म कारावास भोगत असलेल्या आसारामला बुधवारी (27 मे) राजस्थान उच्च न्यायालयाकडून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
NEET-UG पेपरफुटी प्रकरणात आणखी दोन जण अटकेत; आरोपींची संख्या 13 वर, यापैकी 9 जण महाराष्ट्रातले
NEET-UG पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांपैकी 9 जण महाराष्ट्रातले आहेत.
युगांडातून कर्नाटकात आलेल्या महिलेमध्ये इबोलासारखी लक्षणं दिसली; रिपोर्टमधून काय समोर आलं?
बंगळुरू विमानतळावर युगांडा, कांगो आणि सुदानमधून येणाऱ्या प्रवाशांची नियमित तपासणी केली जात आहे.
आपल्या सोशल मीडिया फीडवरुन मित्र-मैत्रिणींच्या पोस्ट कमी होऊन ट्रेंड्स का जास्त दिसत आहेत?
इन्स्टाग्राम आणि विशेषकरून फेसबुकवर, सोशल मीडियावर सक्रिय असणारे, हौसेखातर पोस्ट करणारे काही युजर्स अजूनही आहेत. मात्र तरीसुद्धा आपल्या परिचयातील लोकांशी संवाद साधण्यापासून ते आपल्याला अजिबात माहित नसलेल्या लोकांनी व्यावसायिक स्वरुपात तयार केलेलं कॉन्टेंट फक्त पाहण्याकडे, स्क्रोल करण्याकडे झालेला हा बदल, तरुण युजर्समध्ये तर अधिक ठळकपणे दिसून येतो.
'द ग्रेट गामा' : रोज 6 कोंबड्या खाणाऱ्या आणि 15 तास व्यायाम करणाऱ्या एका अपराजित पैलवानाची कहाणी
पंजाबमधील पटियाला संस्थानात 28 जानेवारी 1928 ला एक कुस्ती होणार होती. त्या कुस्तीची जबरदस्त चर्चा होती. इतकी की भारताच्या अनेक संस्थानांमधील राजे-महाराजे आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांसह हजारो लोक ती कुस्ती पाहण्यासाठी जमले होते.
देऊळ बंद 2 : 'भावनिक नाट्यावर भर देत व्यवस्थेची जबाबदारी झटकणारा सिनेमा' - ब्लॉग
पारंपरिक भक्तीपटांत देव एखाद्या आस्तिक नायकाला दर्शन देतो; इथे मात्र देव एका नास्तिकालाच दिसतो. आसपासचे आस्तिक शेवटपर्यंत वंचित राहतात.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, पुणे जिल्ह्यातील या भागात मुसळधार पाऊस पडतो, तरीही इथले गावकरी उन्हाळ्यात तहानलेले का?, वेळ 5,48
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरच्या आदिवासी पट्ट्यात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. उन्हाळ्यात इथल्या गावकऱ्यांना आणि विशेषत: महिलांना दिवसभर दूरवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागते.
व्हीडिओ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट; कुठे मान्सूनपूर्व वादळी पाऊस?, वेळ 2,40
महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांत आलेली उष्णतेची लाट पुढचे काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
व्हीडिओ, अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा कोणत्या देशाला फटका, कोणत्या देशांना फायदा? - सोपी गोष्ट, वेळ 4,47
जगात असं कुठलं चलन आहे का? जे या युद्धाच्या काळात मजबूत झालं? किंवा असं चलन ज्यांना फारसा फरक पडला नाही?
व्हीडिओ, रिझर्व्ह बँकेने आणलेला डिजिटल रुपया काय आहे आणि तो कसा वापरतात?, वेळ 3,44
E-रुपया काय आहे..तो UPI पेक्षा वेगळा कसा आणि क्रिप्टो करन्सी आणि डिजिटल करन्सी यात काय फरक आहे?
व्हीडिओ, मुंबईच्या वांद्रे पूर्वमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईत लाठीचार्ज, नेमकं काय सुरू आहे?, वेळ 5,26
मुंबईतील बांद्रा पूर्व येथील गरीब नगर परिसरात रेल्वेकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईनंतर अनेक कुटुंबं बेघर झाली आहेत.
व्हीडिओ, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर खरंच मंत्र्यांनी ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या?, वेळ 2,53
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाचा उल्लेख करत, लोकांना पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीनं वापर करण्याचा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सल्ला दिला होता.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.

































































