पेट्रोल-डिझेलच्या किमती तेल कंपन्या कशा ठरवतात?
पेट्रोल-डिझेलच्या किमती तेल कंपन्या कशा ठरवतात?
Published
पेट्रोल आणि डिझेलचे सातत्याने वाढणारे दर हा चिंतेचा विषय असतात.
पेट्रोल - डिझेलचे दर कायम चर्चेत असतात... पण भारतात या इंधनाच्या किमती ठरतात कशा? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






