मुंबई लोकल : सीटचा वाद टोकाला गेला, प्रवाशाने दगड मारल्याने एकाचा डोळा फुटला
मुंबई लोकल : सीटचा वाद टोकाला गेला, प्रवाशाने दगड मारल्याने एकाचा डोळा फुटला
Published
गर्दीने भरलेल्या वांद्रे रेल्वे स्थानकात किरकोळ कारणावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. त्यानंतर एक प्रवाशी खाली उतरतो आणि स्टेशनवरचे दगड घेऊन रेल्वे डब्ब्याच्या दिशेने भिरकावू लागतो.
रागाच्या भरात प्रवाशाने उचलून फेकलेला दगड भांडण करणाऱ्याला न लागता शेजारी उभ्या असलेल्या निरपराध प्रवाशाच्या डोळ्याला लागला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






