You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी यायलाच हवी का? मुंबईकरांनी मांडली मतं
महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी यायलाच हवी का? मुंबईकरांनी मांडली मतं
Published
मराठी अस्मितेच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापले आहे. महाराष्ट्रात वादाच्या भोवऱ्यात सापडलेला त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द केला गेला. यानंतर त्रिभाषा सूत्र कुठल्या वर्गापासून लागू करावं, यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमण्यात आली आहे. पण आता या समितीलादेखील विरोध करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी यायलाच हवी का? मुंबईकर म्हणतात…