You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर खरंच मंत्र्यांनी ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या?
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर खरंच मंत्र्यांनी ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या?
Published
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाचा उल्लेख करत, लोकांना पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीनं वापर करण्याचा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सल्ला दिला होता.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारनं याची दखल घेत आपण स्वत: इंधन बचत करत असल्याचं म्हटलं होतं. पण खरंच मंत्र्यांनी ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)