कडक उन्हात काम केल्याने किडनीचे आजार का वाढतायत, त्यावर काय उपाय आहेत?
कडक उन्हात काम केल्याने किडनीचे आजार का वाढतायत, त्यावर काय उपाय आहेत?
अशा कडक उन्हात काम केल्याने अनेकांना त्रास होतोय. त्यामध्ये उन्हात सतत काम करणाऱ्यांना किडनीचे आजार वाढल्याचं दिसून आल्याचं डॉक्टर सांगत आहेत. हा प्रकार फक्त महाराष्ट्रात होत नसून जगभरात ही समस्या वाढल्याचं काही वैद्यकीय संशोधनातून समोर आलं आहे.
बीबीसी मराठीने सोलापूर जिल्ह्यातील पानीव गावातील पीडित शेतकरी आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. पाहा हा खास ग्राउंड रिपोर्ट.
रिपोर्ट, शूट, एडिट: गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन






