You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समज-गैरसमज: आरक्षणामुळे गुणवत्ता आणि टॅलेंटला धक्का बसतो का?
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
आरक्षणामुळे गुणवत्ता आणि टॅलेंटला धक्का बसतो का? 'मेरिट'च्या नावाखाली पसरवला गेलेला हा समज कितपत खरा आहे?
या भागात अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यापीठ आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात आरक्षण, गुणवत्ता (Merit) आणि कार्यक्षमता (Efficiency) यांच्यातील संबंध सोप्या भाषेत समजावून सांगतात.
अनुसूचित जाती आणि जमातींना शिक्षण आणि नोकरीच्या संधी देणे म्हणजे गुणवत्तेशी तडजोड नसल्याचं ते सांगतात.
तसंच, आरक्षणामुळे प्रशासनाची कार्यक्षमता कमी होते, या दाव्यावर संशोधन काय सांगतं हे देखील ते सोप्या भाषेत सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)