पाहा व्हीडिओ : फेसबुकवरील माहिती वापरून लोकांची मतं कशी बदलली?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ:
Published

फेसबुकवरील लोकांची वैयक्तिक माहिती वापरून 2016ची अमेरिकेची राष्ट्राध्यक्षीय निवडणूक प्रभावित करण्यात आली, असा आरोप केंब्रिज अॅनलिटिकावर करण्यात आला आहे.

कंपनीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पण हा प्रश्न बऱ्याच जणांना सतावत आहे की फेसबुकवर असणारी माहिती वापरून मतं कशी बदलली जातात किंवा निवडणूक कशी प्रभावित केली आहे.

पाहा या व्हीडिओमध्ये.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)