डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या बबन घोडकेंना भेटलात का?

व्हीडिओ कॅप्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या बबन घोडकेंना भेटलात का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या बबन घोडकेंना भेटलात का?
Published

बबन घोडके लातूरच्या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये राहतात. बबन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, गौतम बुद्ध यांच्यावर गीते लिहिलीय.

ढोलकीच्या तालावर गाणं गाऊन ते गेल्या 40 वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करताहेत.

हे विचार पेरण्याचं काम, हीच आयुष्यातली आतापर्यंतची कमाई असल्याचं बबन सांगतात. बबन घोडके यांच्यावरील हा खास रिपोर्ट.

रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट - निलेश भोसले

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन