You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ठाकरे बंधूंनी उद्योगपती गौतम अदानींवर केलेल्या टीकेला भाजपनं काय उत्तर दिलं?
ठाकरे बंधूंनी उद्योगपती गौतम अदानींवर केलेल्या टीकेला भाजपनं काय उत्तर दिलं?
Published
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची 11 जानेवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात सभा पार पडली.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या सभेतून ठाकरे बंधूंनी उद्योगपती गौतम अदानींवरून भाजपवर टीका केली.
ठाकरे बंधूंच्या टीकेला भाजपनं उत्तर दिलं आहे.
(एडिट - निलेश भोसले)