भरदिवसा दरोडेखोर दुकानात शिरले, गोळी झाडली आणि...

व्हीडिओ कॅप्शन, उत्तर प्रदेशात भर दिवसा दरोडेखोर दुकानात शिरले, गोळी झाडली आणि...
भरदिवसा दरोडेखोर दुकानात शिरले, गोळी झाडली आणि...
Published

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील हा व्हीडिओ आहे. जिथे दोन दरोडेखोरांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला.

हे दोघं दुकानात शिरताच दुकानदारानं लगेच उठून कपाट बंद करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच क्षणी या दरोडेखोरांनी दुकानदाराच्या पाठीत गोळी झाडली. हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला.

व्हीडिओ कॅप्शन, उत्तर प्रदेशातील कुशीनगरच्या एका प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)