एकनाथ शिंदेंच्या बंडाची गोष्ट - सुरत ते मुंबई व्हाया गोवा - गुवाहाटी
एकनाथ शिंदेंच्या बंडाची गोष्ट - सुरत ते मुंबई व्हाया गोवा - गुवाहाटी
Published
20 जून 2022 ला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे सरकारविरोधात बंड पुकारलं.
विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीला धक्का बसला आणि त्यानंतर शिंदे आणि त्यांचे समर्थक 'नॉट रिचेबल' झाले. या बंडापासून गेल्या एका वर्षात काय काय घडलं?
ठाकरेंना धक्का दिल्यापासून मुख्यमंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता?
बीबीसी मराठीने केलेल्या गेल्या एका वर्षातील या सर्व घटनांच्या लाईव्ह वृत्तांकनाचा हा फ्लॅशबॅक.
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



